Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi | अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा
Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi 2026 – “पुण्यश्लोक, राजमाता”, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेडेगावात झाला होता. अहिल्यादेवींनी लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा दाखवला. पतीच्या निधनानंतर त्यांनी 1767 ते 1795 या काळात मराठा साम्राज्यातील होळकर संस्थानाचे कुशलतेने नेतृत्व केले. अहिल्यादेवींनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे, … Read more