Shri Swami Samartha Maharaj Punyatithi Wishes In Marathi 2025 – ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’, भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. श्री स्वामी समर्थांचा आज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटमध्ये मोठ्या सोहळ्याच आयोजन होतं व दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त नामजपासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.
तर चला तर मग, श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Shri Swami Samartha Maharaj Punyatithi Wishes in Marathi 2025 –
॥श्री स्वामी समर्थ॥
॥ अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय॥ ॥श्री स्वामी समर्थ॥ श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…
स्वामींचे नाम घ्या, भक्तीचा मार्ग धरा,
जीवन आनंदमय होईल.
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…
स्वामी समर्थ म्हणतात..
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!”
संकटे कितीही मोठी असली तरी
श्रद्धा आणि सबुरीने त्यावर मात करता येते.
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद
आपल्या मनात असली पाहिजे
स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…