Hanuman Jayanti Wishes in Marathi | हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes In Marathi 2025 – ‘जय बजरंगबली की जय’, हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा विविध नावाने संबोधल्या जाणाऱ्या देशभरात मोठ्या प्रमाणात हनुमान जन्मोत्सव साजरी केली जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते.
तर चला तर मग, हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Hanuman Jayanti Wishes in Marathi 2025 –

हे.. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला.. बोला जय-जय हनुमान
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना।।
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की..!
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

राम भक्त तू पवन पुत्र तू
दानवांची करतो दाणादाण
तुझ्या हृदयात फक्त सीताराम..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

“ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…”
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

“सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान”
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

“मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान, ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…”
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close