Kartik Purnima Wishes in Marathi | कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा

Kartik Purnima Wishes In Marathi 2025 – कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला ‘कार्तिकी पौर्णिमा’ म्हणतात. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी दिवाळीप्रमाणे सर्वत्र दिवे दान करून देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध … Read more

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi | गुरू नानक जयंती शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes In Marathi 2025 – “वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।”, गुरु नानक जयंती कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक होते. शीख बांधवांसाठीचा हा महत्वाचा सण आहे. शीख समाजातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरु नानक देव यांचे स्मरण करतात. त्यांनी एक … Read more

Bhaubeej Wishes in Marathi | भाऊबीज शुभेच्छा

Bhaubeej Wishes In Marathi 2025 – “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..”, दिवाळीच्या काळात भावा-बहि‍णींना प्रतिक्षा असते ती भाऊबीज सणाची. भाऊबीज हा सण यम द्वितीया म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी यम देवतेचीही पूजा केली जाते. भाऊबीज हा पवित्र सण भाऊ आणि बहिणीचे पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला टिळक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी … Read more

Diwali Padwa Wishes in Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Diwali Padwa Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी पाडवा हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी … Read more

Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. हा सण आपल्याला अंध:कारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि … Read more

Dhantrayodashi Wishes in Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi 2025 – धनत्रयोदशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वसुबारसनंतर दिवाळीचा दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असेही ओळखले जाते, संध्याकाळच्या वेळी भगवान धन्वंतरीची विधीवत पूजा केली जाते. तसेच यमदीपदान देखील केले जाते. संपूर्ण घर दिव्यांनी आणि कंदिलांनी प्रकाशित करून ते सजवले जाते. या दिवशी धन्वंतरी, लक्ष्मी आणि … Read more

Vasubaras Wishes in Marathi | वसुबारसच्या शुभेच्छा

Vasubaras Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. भारतात विविध पद्धतींनी दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसुबारस (गोवत्स द्वादशीला) पूजेने होते. यादिवशी गाय वासराची पूजा केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला लागतो व अभ्यंग स्नान देखील या दिवशी करून दिवाळीची उत्साहात … Read more

Dasara Wishes in Marathi | दसऱ्याच्या शुभेच्छा

Dasara Wishes In Marathi 2025 – “सर्व मंगल मांगल्ये..”, हिंदू सणांमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण दसरा. आश्विन महिन्याची सुरुवात शारदीय नवरात्री उत्सवाने सुरुवात होते आणि सांगता विजयादशमीने. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने, पाटी-पुस्तके, सरस्वती पूजन आणि शस्त्राचे पूजन केले जाते. या … Read more

Ghatasthapana Wishes in Marathi | घटस्थापनेच्या शुभेच्छा

Ghatasthapana Wishes In Marathi 2025 – “सर्व मंगल मांगल्ये..”, हिंदू सणांमध्ये नवरात्री चा सण हा अतिशय महत्वाचा सण आहे. नवरात्रीची सुरुवात घटस्थापना पासून होते. नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, नवरात्र चे नऊ दिवस देवी ची प्रतिमा स्थापित करून शक्ति ची पूजा, आराधना केली जाते व गरबा-दांडीया खेळून हा उत्सव साजरा केला जातो.तर चला … Read more

Eid E Milad Wishes in Marathi | ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

Eid E Milad Wishes In Marathi 2025 – “ईद मुबारक..!”, इस्लाम धर्मियांसाठी महत्वाचा असा रबी उल अव्वल महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबीच्या … Read more

close