Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi 2025 – || जय भीम ||, विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानवाला प्रणाम.. 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. दरवर्षी 14 एप्रिल रोजी लोक आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: एक मोठे विद्यापीठ होते. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांनी या समाजात क्रांती घडवून आणली.
तर चला तर मग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi 2025 –

|| जय भीम ||
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन…!

विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानवाला प्रणाम.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला, तू भीमाचा वाघ आहे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञान देवतेला, नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

राजा येतोय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…
|| जय भीम ||

ज्याने सर्वांना समजले एक समान, असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने…
जय भीम जय शिवराय…

close