Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi | छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi Wishes In Marathi 2025 – हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी महाराज यांची पुण्यतिथी. शंभुराजे असेही संबोधण्यात येते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. शंभुराजे अत्यंत शूर, देखणे आणि धुरंदर राजकारणी होते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा सोसूनही त्यांनी आपले धैर्य, विचार सोडले नाहीत. स्वराज्यासाठी ते … Read more

Ramzan Eid Wishes in Marathi | रमजान ईदच्या शुभेच्छा

Ramzan Eid Wishes In Marathi 2025 – “ईद मुबारक” रमजान हा चिंतन, प्रार्थनेसाठी मुस्लिम समुदायासाठी एक पवित्र काळ आहे. चंद्रदर्शन झाल्यावर ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होईल. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात आणि त्या नंतर एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना शुभेच्छा आणि ईदी देतात. मुस्लिम कॅलेंडरमध्ये … Read more

Shree Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi | श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा

Shree Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi 2025 – “भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे” अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे … Read more

Gudi Padwa Wishes in Marathi | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa Wishes In Marathi 2025 – हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला पहिला दिवस, म्हणजेच गुढीपाडव्याच्या सणापासून होते. या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी, यशाची गुढी उंचच राहावी, अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते. चैत्रात आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतो. अंगणात मोगर्‍याचा सुगंध दरवळायला लागतो, … Read more

Happy Womens Day Wishes in Marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Happy Womens Day Wishes In Marathi 2025 – दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाला समर्पित आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा … Read more

Sant Gadge Baba Jayanti Wishes in Marathi | संत गाडगे बाबा जयंतीच्या शुभेच्छा

Sant Gadge Baba Jayanti Wishes In Marathi 2025 – संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील सुर्जी तालुक्यातील शेंडगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला होता. संत गाडगे महाराज कमावलेल्या पैशातून गावात शाळा, धर्मशाळा, रुग्णालये आणि जनावरांसाठी घरे बांधत असत. संत गाडगेजी महाराजांनी लोकांना धार्मिक कारणांसाठी प्राण्यांचा बळी देण्याची जुनी प्रथा … Read more

Mahashivratri Wishes in Marathi | महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahashivratri Wishes In Marathi 2025 – ‘हरहर महादेव’, ‘ओम नम: शिवाय’, हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला खूप महत्त्व आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला झाला होता, त्यानंतर ही विशेष तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त भगवान शंकराची मनोभावे अभिषेक, पूजा करून उपवास करतात.तर चला तर मग, महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही … Read more

Marathi Bhasha Din Wishes in Marathi | मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

Marathi Bhasha Din Wishes In Marathi 2025 – ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, 27 फेब्रुवारी रोजी कविवर्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगादानामुळे महाराष्ट्र शासानाने २१ जानेवारी २०१३ मध्ये या २७ फेब्रुवारी या त्यांच्या … Read more

Gajanan Maharaj Prakat Din Wishes in Marathi | श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din Wishes In Marathi 2025 – ॥ गण गण गणांत बोते ॥ ॥ जय गजानन ॥, आज गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जात आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. ‘गण गण गणात बोते’ चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा … Read more

Sant Rohidas Maharaj Jayanti Wishes in Marathi | संत रोहिदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Sant Rohidas Maharaj Jayanti Wishes In Marathi 2025 – संत रोहिदास महाराज यांचे महान संत, कवी, तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारक संत गुरू रोहिदास यांनी आपल्या जीवनात आचरण शुद्धतेवर सर्वाधिक भर दिला. त्यांनी धर्माच्या नावावर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि अवडंबरावर कडाडून टीका केली. या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा समान अधिकार आहे, असा संदेश त्यांनी लोकांना … Read more

close