Vat Purnima Wishes in Marathi | वट सावित्रीच्या शुभेच्छा

Vat Savitri Purnima Wishes In Marathi 2026 – वटपौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण सुहागिन महिलांसाठी विशेष असतो, जो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा करतात आणि पतिसुख व दीर्घायुष्य प्राप्तीसाठी उपवास करतात.
तर चला तर मग, वट सावित्रीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास वट सावित्रीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Vat Savitri Purnima Quotes In Marathi 2026 –

वटपौर्णिमेच्या पवित्र व्रताने तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होवो..
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा…

सावित्रीच्या सतीत्वाचे आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त
तुमच्या संसारात सुख, शांती आणि सौभाग्य सदैव टिकून राहावे अशी मंगल कामना..
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा…

सण हा सौभाग्याचा बंध हा अतूट नात्याचा सुखाचा आणि भाग्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…

अखंड सौभाग्याचा हा सण तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद घेऊन येवो, तुमचे दुःख दूर होवो आणि तुम्ही सात जन्म एकत्र राहो. वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!

सात जन्माची साथ हाती तुझा हात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू, जन्मोजन्मी माझा आणि माझाच असावास तू.. वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!

close