Vat Purnima Wishes in Marathi | वट सावित्रीच्या शुभेच्छा
Vat Savitri Purnima Wishes In Marathi 2026 – वटपौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण सुहागिन महिलांसाठी विशेष असतो, जो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा करतात आणि पतिसुख व दीर्घायुष्य प्राप्तीसाठी उपवास करतात.तर चला तर मग, वट सावित्रीनिमित्त तुम्ही … Read more