Guru Purnima Wishes in Marathi | गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
Guru Purnima Wishes In Marathi 2026 – ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा.. आम्ही चालवू हा पुढे वारसा..’ आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा व गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. महर्षी व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन होय. याच दिवशी व्यासमुनींचा जन्म झाला त्यामुळे यादिवशी गुरु पौर्णिमा … Read more