Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes In Marathi 2025 – “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती.. ओवाळते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया..!”, श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिच्या रक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या हातावर … Read more

Narali Purnima Wishes in Marathi | नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Narali Purnima Wishes In Marathi 2025 – श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा असून कोळी बांधवांसाठी हा सर्वात महत्त्वाचा सण असतो. या दिवशी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. हा सण सर्वांसाठी तितकाच खास असतो कारण नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन देखील साजरे केले जाते. समुद्र ज्यांच्या उपजीविकेचे साधन आणि देवता असते, … Read more

Friendship Day Wishes in Marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Friendship Day Wishes In Marathi 2025 – दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मैत्री, … Read more

Nag Panchami Wishes in Marathi | नागपचंमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wishes In Marathi 2025 – हिंदू धर्मात श्रावणातील पंचमीला म्हणजे नागपंचमीला महत्व आहे. या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्याय पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, फळं, … Read more

Shravan Somvar Mahina Wishes in Marathi | श्रावणी सोमवार महिन्याच्या शुभेच्छा

Shravan Somvar Mahina Wishes In Marathi 2025 – “श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे”, हिंदू धर्मात श्रावणाला फार महत्व आहे. विशेषतः शिवभक्तांसाठी हा महिना अत्यंत श्रद्धेचा असतो. मंगलमय असा हा श्रावण महिना ज्यामध्ये मंगळगौर, सोळा सोमवार भगवान शिवाची उपासना, शनिवारचे उपवास, विविध धार्मिक पूजा आयोजित केली जातात. सणांनी भरभरून युक्त असा हा महिना मनात खूपच … Read more

Sankashti Chaturthi Wishes in Marathi | संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Angarki Sankashti Chaturthi Wishes In Marathi 2025 – “गणपती बाप्पा मोरया”, संकष्टी चतुर्थीचा उपवास हिंदू धर्मात खूप खास मानला जातो. हे व्रत भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी, भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि योग्य विधींसह उपवास केला जातो. या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. हिंदू धर्मात कोणतंही … Read more

Guru Purnima Wishes in Marathi | गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima Wishes In Marathi 2025 – ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा.. आम्ही चालवू हा पुढे वारसा..’ आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा व गुरुपौर्णिमा असेही म्हटले जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. महर्षी व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन होय. याच दिवशी व्यासमुनींचा जन्म झाला त्यामुळे यादिवशी गुरु पौर्णिमा … Read more

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi 2025 – “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..”, आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते. देवशयनी एकादशी बद्दल असे म्हटले जाते की, या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, … Read more

Vat Purnima Wishes in Marathi | वट सावित्रीच्या शुभेच्छा

Vat Purnima Wishes In Marathi 2025 – वटपौर्णिमा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा हा सण सुहागिन महिलांसाठी विशेष असतो, जो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी त्या वटवृक्षाची पूजा करतात आणि पतिसुख व दीर्घायुष्य प्राप्तीसाठी उपवास करतात.तर चला तर मग, वट सावित्रीनिमित्त तुम्ही Quotes, … Read more

Bakri Eid Wishes in Marathi | बकरी ईदच्या शुभेच्छा

Bakri Eid Wishes In Marathi 2025 – इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरी ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.तर … Read more

close