Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali Wishes In Marathi 2026 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. हा सण आपल्याला अंध:कारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि … Read more

close