Diwali Padwa Wishes in Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Diwali Padwa Wishes In Marathi 2026 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी पाडवा हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी … Read more

close