Vasubaras Wishes in Marathi | वसुबारसच्या शुभेच्छा
Vasubaras Wishes In Marathi 2026 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. भारतात विविध पद्धतींनी दिवाळीची सुरुवात होते. मात्र महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसुबारस (गोवत्स द्वादशीला) पूजेने होते. यादिवशी गाय वासराची पूजा केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला लागतो व अभ्यंग स्नान देखील या दिवशी करून दिवाळीची उत्साहात … Read more
