Kon Honar Crorepati – KBC

kaun banega crorepati sony marathi

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता कोण होणार करोडपतीचं नवं पर्व घेऊन येत आहे. नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळे काही शक्य आहे, याचेच प्रतिक देणारा कार्यक्रम म्हणजे कौन … Read more