Kon Honar Crorepati – KBC

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता कोण होणार करोडपतीचं नवं पर्व घेऊन येत आहे. नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे.

kaun banega crorepati sony marathi

आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळे काही शक्य आहे, याचेच प्रतिक देणारा कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती.

Serial : Kon Honar Crorepati (कोण होणार करोडपती)
Host : Nagraj Manjule
Start : 11 March Monday to Friday
Time : 08:00 pm.
Channel : Soni Marathi

म्हणूनच जग म्हणतं, नाही का, उत्तर शोधलं की जगणं बदलतं. कोण होणार करोडपती. येत आहे.

Director : Vijay Maurya
Lyrics : Shriranga Godbole
Music : A V Prafullachandra
Singers : A V Prafullachandra and Nagraj Manjule

Enjoy The Superhit Song ‘Kon Honar Crorepati‘ Video Song and Lyrics

https://www.facebook.com/nagraj.manjule/videos/10205988877676750/

 

Leave a Comment

close