Buddha Purnima Wishes in Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Buddha Purnima Wishes In Marathi 2026 – “बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि”, बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. भगवान गौतम बुद्धांनी करुणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शांतीची शिकवण सर्वांना दिली होती. बौद्धधर्मातील लोक यादिवशी धर्मस्थळी जाऊन गौतम बुद्धांना … Read more

close