Shree Krishna Janmashtami Wishes in Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
Krishna Janmashtami Wishes In Marathi 2026 – “कृष्ण जन्मला गं बाई..!”, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते. भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी जन्माष्टमीची रात्र विशेष मानली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, म्हणून या दिवशी … Read more