Akshaya Tritiya Wishes in Marathi | अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

Akshaya Tritiya Wishes In Marathi 2026 – हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या तिथीला तथा सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण ‘अखाती तीज’, ‘आखाजी’, म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असते. या दिवशी जे शुभ कार्य केलं … Read more

close