Shivjayanti Lyrics | Avadhoot Gupte | Faas

Shivjayanti Song Lyrics by Avadhoot Gupte, Allen KP, Sheikh Nishanth is marathi song from Marathi Movie Faas Featuring Upendra Limaye, Kamlesh Sawant, Sayaji Shinde, Pallavi Palkar. Music Composed by Allen Kp.

Shiv Jayanti Song Details –
Movie – Faas
Singers – Avadhoot Gupte, Allen Kp & Sheikh Nishanth
Music – Allen Kp
Lyrics – Amol Deshmukh

Enjoy The Superhit Song ‘Shivjayanti‘ Video Song and Lyrics

Shivjayanti Song Lyrics

जी रं जी
जी रं जी
जी रं जी..
जी रं जी
जी रं जी…
शिवनेरीवर शिवशक्तीच तेज जन्मलं आज
रयतेचं राज आमचं छत्रपती शिवाजी महाराज

शिवनेरीवर शिवशक्तीच तेज जन्मलं आज
रयतेचं राज आमचं छत्रपती शिवाजी महाराज..

बोला हर हर महादेव
गगनी घुमूदे ह्यो आवाज

‘डोल ताश्यावरती नाच
धुरळा उडवू आपलाच

थाट मराठमोळा हा
शिवजयंती चा

थाट मराठमोळा हा
शिवजयंती चा (X2)’

तडपती हाती हि तलवार
राजे आमचे हो दमदार

अभिमान आहे आम्हा त्याचा
राजे आमचे हो दिलदार

परस्त्रीला माता मानिले
संस्कृती थोर हि जपली

शूरवीर अश्या पुत्राचे
माय जिजाऊ धन्य झाली

गात राहू महिमा तुमचा
दिन सौभाग्य चा आमचा

गात राहू महिमा तुमचा
दिन सौभाग्य चा आमचा

थाट मराठमोळा हा
शिवजयंती चा (X2)’

थाट मराठमोळा हा
शिवजयंती चा (X2)’

प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर ।।

महाराजाधिराज..
छत्रपती शिवाजी महाराज कि जय….

close