Dhantrayodashi Wishes in Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
Dhantrayodashi Wishes In Marathi 2026 – धनत्रयोदशी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वसुबारसनंतर दिवाळीचा दुसरा सण म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असेही ओळखले जाते, संध्याकाळच्या वेळी भगवान धन्वंतरीची विधीवत पूजा केली जाते. तसेच यमदीपदान देखील केले जाते. संपूर्ण घर दिव्यांनी आणि कंदिलांनी प्रकाशित करून ते सजवले जाते. या दिवशी धन्वंतरी, लक्ष्मी आणि … Read more
