Bhaubeej Wishes in Marathi | भाऊबीज शुभेच्छा
Bhaubeej Wishes In Marathi 2025 – “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..”, दिवाळीच्या काळात भावा-बहिणींना प्रतिक्षा असते ती भाऊबीज सणाची. भाऊबीज हा सण यम द्वितीया म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी यम देवतेचीही पूजा केली जाते. भाऊबीज हा पवित्र सण भाऊ आणि बहिणीचे पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला टिळक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी … Read more