Basweshwar Jayanti Wishes in Marathi | बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा

Basweshwar Jayanti Wishes In Marathi 2026 – वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म दिवस वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील … Read more

close