Bakri Eid Wishes in Marathi | बकरी ईदच्या शुभेच्छा
Bakri Eid Wishes In Marathi 2026 – इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरी ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.तर … Read more