Gudi Padwa Wishes in Marathi | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa Wishes In Marathi 2026 – हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला पहिला दिवस, म्हणजेच गुढीपाडव्याच्या सणापासून होते. या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी, यशाची गुढी उंचच राहावी, अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते. चैत्रात आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतो. अंगणात मोगर्‍याचा सुगंध दरवळायला लागतो, … Read more

close