Republic Day Wishes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day Wishes In Marathi 2026 – भारत माता की जय..!, भारतात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस. १९५० साली आजच्याच दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अमलात आली आणि भारत एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा … Read more

close