Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2026
Makar Sankranti Wishes In Marathi – “तिळगुळ घ्या गोड गोड बोला!”, मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी भोगी, उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी व्रत करणं, गंगेत स्नान, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं. मकरसंक्रांतीचा हा सण एकामेकांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण … Read more