Netaji Subhas Chandra Bose Jayanti Wishes in Marathi | नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या शुभेच्छा
Netaji Subhas Chandra Bose Jayanti Wishes In Marathi 2026 – “जय हिंद!”, २३ जानेवारी हा नेताजींचा जन्मदिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावणारे महत्त्वाचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात आहे. नेताजींनी दिलेला “जय हिंद!”, “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा”, या घोषणेने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यावर अमिट छाप सोडली आहे. … Read more