Shree Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi 2025 – “भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे” अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.
तर चला तर मग, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Shree Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi 2025 –
“अशक्य ही शक्य करतील स्वामी.., भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.”
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,
नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी..
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा…
जय जय सद्गुरू स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे
अगाध महिमा तव चरणाचा, वर्णाया मती दे वा रे
श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा…
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी,
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा…