Shree Datta Jayanti Wishes In Marathi 2025 – “अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त..”, मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओखळले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त देवळात भजन आणि कीर्तनाचे आयोजन होते. संध्याकाळी दत्ताचा जन्म झाला असे मानले जाते, त्यामुळे त्या वेळी देवळात कीर्तन केले जाते. देवळावर आकर्षक दिव्यांची रोषणाई केली जाते आणि दत्तात्रेय भगवानांची पालखी मिरवणूक काढली जाते.
तर चला तर मग, श्री दत्त जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Shree Datta Jayanti Quotes In Marathi 2025 –
अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त..
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण, एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान..
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय…!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय..!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा..!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य,
शांती तुमच्या जीवनी वसो,
दत्ता चरणी हीच प्रार्थना..
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
नाथांच्या नाथा.. सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा.. शरण आलो कृपा करा..!!
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट..!
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…!