Shiv Rajyabhishek Din Wishes In Marathi 2025 – ।।श्रीमंतयोगी।।, अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी १६६४ मध्ये मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढा रोवली. त्यामुळे दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
तर चला तर मग, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Shiv Rajyabhishek Din Quotes In Marathi 2025 –
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…!
”प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा”
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा…
सहयाद्रीच्या रांगावरती, सदा मुघलांच्या नजरा,
बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ते..
छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना ‘राज्यभिषेक दिनी’ मानाचा मुजरा…!
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…!
सोहळा हा स्वराज्याचा,
महाराष्ट्राचा अस्मितेचा
सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…