Satrangi Rani Lyrics – Dhruvan Moorthy

सतरंगी राणी Satrangi Rani Lyrics – Satrangi Rani is Song Sung by Dhruvan Moorthy is latest Marathi song with music given by Dhruvan Moorthy. Satrangi Rani song lyrics are written by Pravin Koli.

Satrangi Rani

Enjoy The Superhit Song ‘Satrangi Rani‘ Video Song and Lyrics

Song : Satrangi Rani
Singer : Dhruvan Moorthy
Lyrics : Pravin Koli
Music : Dhruvan Moorthy
Music Label : Tips Marathi

Satrangi Rani Song Lyrics

सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या नजरेनं भरलीस तू
सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या नजरेनं भरलीस तू
कधी होणार माझी जानू
दिल होतो माझा बेकाबू
कधी होणार माझी जानू
दिल होतो माझा बेकाबू

सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या हृदयांन सजलीस तू
सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या हृदयांन सजलीस तू

हे तुझ्या इश्काचा नादान
माझा यो जीव तड्फडतय
हे नाय रातीला झोप
सपान तुझाच परतंय
हे कसा रोकू स्वतःला मी
पिरमात माझा बॅण्ड वाजतंय
हे तुझा करून विचार
आयुष्य Beautiful दिसतंय

सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या नजरेनं भरलीस तू
सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या नजरेनं भरलीस तू
कधी होणार माझी जानू
दिल होतो माझा बेकाबू
कधी होणार माझी जानू
दिल होतो माझा बेकाबू

ये जवळ येना
मला मिठीत तू घेणा
ये जवळ येना
मला मिठीत तू घेणा
तू दे दे इशारा ग
तूझा बनीन सहारा ग
तू दे दे इशारा ग
तूझा बनीन सहारा ग

ध्यानी मणी माझा प्राण देणं तुझ्या हाती
साथ देना तुझी मला तूच मला हवी
साज यो तुझा माझ्या मनात सजला
हृदयांन माझं मन रंगुनी गेला

सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या नजरेनं भरलीस तू
सतरंगी राणी माझी ग तू
माझ्या नजरेनं भरलीस तू…

हे तुझ्या इश्काचा नादान
माझा यो जीव तड्फडतय
हे नाय रातीला झोप
सपान तुझाच परतंय
हे कसा रोकू स्वतःला मी
पिरमात माझा बॅण्ड वाजतंय
हे तुझा करून विचार
आयुष्य Beautiful दिसतंय…

Also Read : Continue reading at

Jatta Tenu Saunh – Amrit Singh
Video Bana De – Sukh-E Muzical Doctorz

Lyrics of all Latest Marathi Album Songs

Leave a Comment

close