Sant Rohidas Maharaj Jayanti Wishes in Marathi | संत रोहिदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Sant Rohidas Maharaj Jayanti Wishes In Marathi 2025 – संत रोहिदास महाराज यांचे महान संत, कवी, तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारक संत गुरू रोहिदास यांनी आपल्या जीवनात आचरण शुद्धतेवर सर्वाधिक भर दिला. त्यांनी धर्माच्या नावावर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा आणि अवडंबरावर कडाडून टीका केली. या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा समान अधिकार आहे, असा संदेश त्यांनी लोकांना दिला.
तर चला तर मग, संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास संत रोहिदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Sant Rohidas Maharaj Jayanti Wishes In Marathi 2025 –

कोणतीही व्यक्ती जन्मामुळे मोठी किंवा लहान नसते,
माणसाची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते.
संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

मानवतेचे प्रचारक, महान योगी
संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

जर तुमचे हृदय शुद्ध असेल तर तुमच्या बादलीतील पाणी पवित्र पाणी आहे.
पवित्र स्नान करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

close