Shiv Rajyabhishek Din Wishes in Marathi | शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा

Shiv Rajyabhishek Din Wishes In Marathi 2025 – ।।श्रीमंतयोगी।।, अखंड महाराजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी पार पडला होता. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी १६६४ मध्ये मराठी साम्राज्याची मुहूर्त मेढा रोवली. त्यामुळे दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात … Read more

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi | अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा

Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi 2025 – “पुण्यश्लोक, राजमाता”, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेडेगावात झाला होता. अहिल्यादेवींनी लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणा दाखवला. पतीच्या निधनानंतर त्यांनी 1767 ते 1795 या काळात मराठा साम्राज्यातील होळकर संस्थानाचे कुशलतेने नेतृत्व केले. अहिल्यादेवींनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे, … Read more

Buddha Purnima Wishes in Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Buddha Purnima Wishes In Marathi 2025 – “बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि”, बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. भगवान गौतम बुद्धांनी करुणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शांतीची शिकवण सर्वांना दिली होती. बौद्धधर्मातील लोक यादिवशी धर्मस्थळी जाऊन गौतम बुद्धांना … Read more

Basweshwar Jayanti Wishes in Marathi | बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा

Basweshwar Jayanti Wishes In Marathi 2025 – वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म दिवस वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील … Read more

Akshaya Tritiya Wishes in Marathi | अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

Akshaya Tritiya Wishes In Marathi 2025 – हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या तिथीला तथा सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण ‘अखाती तीज’, ‘आखाजी’, म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असते. या दिवशी जे शुभ कार्य केलं … Read more

Shri Swami Samartha Maharaj Punyatithi | श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

Shri Swami Samartha Maharaj Punyatithi Wishes In Marathi 2025 – ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’, भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. श्री स्वामी समर्थांचा आज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो. … Read more

Hanuman Jayanti Wishes in Marathi | हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

Hanuman Jayanti Wishes In Marathi 2025 – ‘जय बजरंगबली की जय’, हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा विविध नावाने संबोधल्या जाणाऱ्या देशभरात मोठ्या प्रमाणात हनुमान जन्मोत्सव साजरी केली जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते.तर चला तर मग, हनुमान … Read more

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi 2025 – || जय भीम ||, विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानवाला प्रणाम.. 14 एप्रिल 1891 साली भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला. दरवर्षी 14 एप्रिल रोजी लोक आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: … Read more

Mahavir Jayanti Wishes in Marathi | महावीर जयंतीच्या शुभेच्छा

Mahavir Jayanti Wishes In Marathi 2025 – ‘अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:’, दरवर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी जैन धर्माचे अनुयायी महावीर जयंती साजरी करतात. महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म झाला. या दिवशी भगवान महावीरांना सोन्या-चांदीच्या भांड्यांनी … Read more

Shree Ram Navami Wishes in Marathi | श्रीराम नवमीच्या शुभेच्छा

Shree Ram Navami Wishes In Marathi 2025 – “जय श्रीराम”, चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. भारतात हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो. तर चला तर मग, श्रीराम नवमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व … Read more

close