Happy New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Happy New Year Wishes In Marathi 2026 – ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, १ जानेवारी रोजी नवीन वर्षाची सुरुवात होते. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. फक्त 1 दिवस आणि 2025 वर्षाचा निरोप घेण्याची वेळ येईल. 2026 च्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. सरत्या वर्षाला गुडबाय करुन येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागात अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा … Read more

Merry Christmas Wishes in Marathi | नाताळच्या शुभेच्छा

Merry Christmas Wishes In Marathi 2025 – “मेरी क्रिसमस”, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस या सणामुळेच सरत्या वर्षाचा शेवट हा गोड होत असतो. नाताळ सण म्हणजे प्रेम, शांतता आणि … Read more

Shree Datta Jayanti Wishes in Marathi | श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा

Shree Datta Jayanti Wishes In Marathi 2025 – “अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त..”, मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओखळले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. … Read more

Champa Shashti Wishes in Marathi | चंपा षष्ठीच्या शुभेच्छा

Champa Shashti Wishes In Marathi 2025 – “येळकोट येळकोट जय मल्हार..”, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपा षष्ठी म्हणून ओळखली जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय आणि खंडोबालाना समर्पित आहे. जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्टीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात … Read more

Children’s Day Wishes in Marathi | बालदिनाच्या शुभेच्छा

Children’s Day Wishes In Marathi 2025 – “लहानपण देगा देवा..!”, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर भारतभर साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते आणि मुले त्यांना “चाचा नेहरू” म्हणत असत. मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि आपुलकी यामुळे त्यांचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी मुलांच्या … Read more

Kaal Bhairav Jayanti Wishes in Marathi | कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा

Kaal Bhairav Jayanti Wishes In Marathi 2025 – “ॐ काल भैरवाय नमः..”, कालभैरवांचा जन्म मार्गशीर्ष कृष्णपक्ष अष्टमी तिथीला झाला म्हणून या तिथीला ही कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरव जयंती ज्याला भैरव अष्टमी किंवा कालष्टमी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काल भैरवाची पूजा केल्याने भीती, पाप आणि नकारात्मक शक्तींपासून तसेच राहू, केतू आणि शनिच्या दुष्परिणामांपासून … Read more

Kartik Purnima Wishes in Marathi | कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा

Kartik Purnima Wishes In Marathi 2025 – कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला ‘कार्तिकी पौर्णिमा’ म्हणतात. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतात. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी दिवाळीप्रमाणे सर्वत्र दिवे दान करून देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध … Read more

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi | गुरू नानक जयंती शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes In Marathi 2025 – “वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।”, गुरु नानक जयंती कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक होते. शीख बांधवांसाठीचा हा महत्वाचा सण आहे. शीख समाजातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरु नानक देव यांचे स्मरण करतात. त्यांनी एक … Read more

Bhaubeej Wishes in Marathi | भाऊबीज शुभेच्छा

Bhaubeej Wishes In Marathi 2025 – “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती..”, दिवाळीच्या काळात भावा-बहि‍णींना प्रतिक्षा असते ती भाऊबीज सणाची. भाऊबीज हा सण यम द्वितीया म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी यम देवतेचीही पूजा केली जाते. भाऊबीज हा पवित्र सण भाऊ आणि बहिणीचे पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला टिळक लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी … Read more

Diwali Padwa Wishes in Marathi | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Diwali Padwa Wishes In Marathi 2025 – ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’, दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. दिवाळी पाडवा हा प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा वर्षाव पाहायला मिळतो. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी … Read more

close