Dasara Wishes in Marathi | दसऱ्याच्या शुभेच्छा

Dasara Wishes In Marathi 2025 – “सर्व मंगल मांगल्ये..”, हिंदू सणांमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण दसरा. आश्विन महिन्याची सुरुवात शारदीय नवरात्री उत्सवाने सुरुवात होते आणि सांगता विजयादशमीने. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने, पाटी-पुस्तके, सरस्वती पूजन आणि शस्त्राचे पूजन केले जाते. या … Read more

Ghatasthapana Wishes in Marathi | घटस्थापनेच्या शुभेच्छा

Ghatasthapana Wishes In Marathi 2025 – “सर्व मंगल मांगल्ये..”, हिंदू सणांमध्ये नवरात्री चा सण हा अतिशय महत्वाचा सण आहे. नवरात्रीची सुरुवात घटस्थापना पासून होते. नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, नवरात्र चे नऊ दिवस देवी ची प्रतिमा स्थापित करून शक्ति ची पूजा, आराधना केली जाते व गरबा-दांडीया खेळून हा उत्सव साजरा केला जातो.तर चला … Read more

Eid E Milad Wishes in Marathi | ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

Eid E Milad Wishes In Marathi 2025 – “ईद मुबारक..!”, इस्लाम धर्मियांसाठी महत्वाचा असा रबी उल अव्वल महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबीच्या … Read more

Ganpati Visarjan Wishes in Marathi | अनंत चर्तुदशीच्या शुभेच्छा

Ganpati Visarjan Wishes In Marathi 2025 – ।। गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या…, गणेशोत्सवातील सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. अवघे दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते. गणपतीची मूर्ती घरात किंवा सार्वजनिक मंडपात बसवली जाते. विविध पूजा, आरती, आणि लाडक्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. उत्सवाचा शेवट बाप्पाच्या विसर्जन … Read more

Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes In Marathi 2025 – ।। गणपती बाप्पा मोरया ।।, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणरायाचे वाजत – गाजत, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते. अवघे दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते. गणपतीची मूर्ती घरात किंवा सार्वजनिक मंडपात बसवली जाते. विविध पूजा, … Read more

Hartalika Wishes in Marathi | हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा

Hartalika Wishes In Marathi 2025 – हरितालिका तृतीयेच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर अखंड सौभाग्याची कामना करून विवाहित महिला व अविवाहित मुली या दिवशी निर्जला व्रत करतात. महिलांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हे व्रत केले होते. या व्रतामुळेच … Read more

Bail Pola Wishes in Marathi | बैलपोळाच्या शुभेच्छा

Bail Pola Wishes In Marathi 2025 – “जिवा शिवाची बैल जोडं, लाविल पैजंला आपली कुडं”, महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैल पोळा व पिठोरी अमावस्येने होते. पोळा हा एक सण आहे आणि या सणामध्ये शेतकरी गाय आणि बैलांची पूजा करतात. हा पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. बैलपोळा हा दिवस महाराष्ट्रात … Read more

Independence Day Wishes in Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Independence Day Wishes In Marathi 2025 – “बलसागर भारत होवो”, भारत यंदा 79 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला, तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून … Read more

Gokulashtami Wishes in Marathi | गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

Gokulashtami Wishes In Marathi 2025 – “गोकुळात रंग खेळतो हरी..!”, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते. पहिल्या दिवशी जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. गोकुळाष्टमी हा शब्द ‘गोकुळ’ आणि ‘अष्टमी’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. ‘गोकुळ’ म्हणजे भगवान कृष्णाचे बालपण जिथे गेले ते ठिकाण … Read more

Krishna Janmashtami Wishes in Marathi | श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Krishna Janmashtami Wishes In Marathi 2025 – “कृष्ण जन्मला गं बाई..!”, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते. भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी जन्माष्टमीची रात्र विशेष मानली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, म्हणून या दिवशी … Read more

close