Nag Panchami Wishes in Marathi | नागपचंमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wishes In Marathi 2025 – हिंदू धर्मात श्रावणातील पंचमीला म्हणजे नागपंचमीला महत्व आहे. या दिवशी नागाची पूजा करून त्याची कृतज्ञता व्यक्त केली जाते. नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्याय पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, फळं, गोडाचे पदार्थ, फुले अर्पण केली जातात. नागपूजा करण्यासाठी नाागाची मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते. सुवासिनी या दिवशी नागाला भावाप्रमाणे मानून त्या दिवशी त्याच्यासाठी उपवास करतात.
तर चला तर मग, नागपचंमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नागपचंमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Nag Panchami Quotes In Marathi 2025 –

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी, सुख-समृद्धी मिळो सर्वांना जीवनी नागपंचमीच्या शुभेच्छा…

श्रावण महिन्याचा पहिला सण म्हणजे नागपंचमी, कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजे नागपंचमी.. नागपंचमीच्या शुभेच्छा…

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे.. नागपंचमीच्या शुभेच्छा…

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस.. नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा…

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला.. नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा…

close