माझा भीमराव.. Mazha Bhimrao Lyrics is a Marathi song. This is a Marathi Album song sung by Ganesh Awaghade. The lyrics by Ganesh Awaghade and music composition of Ganesh – Prana.
Song Details:
Song: Mazha Bhimrao
Movie/Album: Mazha Bhimrao
Singers: Ganesh Awaghade
Lyricist: Ganesh Awaghade
Musician: Ganesh – Pranay
Cast: –
Music on – GPR COMPOSING & PRODUCTION OFFICIAL
Enjoy The Superhit Song ‘Mazha Bhimrao‘ Video Song and Lyrics
माझा भीमराव –
कोरलय मनात नाव तुझ जगात
सजलय सोन्याचं दार
हे कोरलय मनात नाव तुझ जगात
सजलय सोन्याचं दार
मोडलाय जातीच्या गुलामीचा भार सांगू किती उपकार
कोरलय मनात नाव तुझ जगात
सजलय सोन्याचं दार
मोडलाय जातीच्या गुलामीचा भार सांगू किती उपकार
कधी हारला ना ज्ञानाचा डाव र
केला अन्यायाला तू घाव र
कधी हारला ना ज्ञानाचा डाव र
केला अन्यायाला तू घाव र..
हे मनात जीवात एकच जगात नाव…
माझा भिमराव
माझा भिमराव
माझा भिमराव
माझा भिमराव
हो…
संविधानाच शिल्प महान न्याय समतेचं दिल तु दान
अंधारातल्या माणुसकीला आला तुझ्यामुळ सन्मान
हो…
संविधानाच शिल्प महान न्याय समतेचं दिल तु दान
अंधारातल्या माणुसकीला आला तुझ्यामुळ सन्मान
जानला भावू तू मातीचा मान तू अंगार शब्दात धार
मायेची हाक तू, धगधगती आग तू
लेखणीला तलवार
भीमा ज्ञानाचा तू महासागर
दिला घटनेचा साऱ्यांना आधार
भीमा ज्ञानाचा तू महासागर
दिला घटनेचा साऱ्यांना आधार..
हे मनात जीवात एकच जगात नाव…
माझा भिमराव
माझा भिमराव
माझा भिमराव
माझा भिमराव…