Kopcha Song Lyrics – Luckee | Amitraj

Kopcha Song Lyrics – A latest Marathi song is sung by Bappi Lahiri and Vaishali Samant. It has music composed by Amitraj and while lyrics are penned by Yo (Sachin Pathak).

Kopcha song lyrics Luckee

Enjoy The Superhit Song ‘Kopcha‘ Video Song and Lyrics

Kopcha Song Lyrics

नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली ||२||
होतोय दिला मध्ये थोडा थोडा लोचा
शोधू जरा.. कोपचा…

शोधू जरा.. कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा.. कोपचा
नॉटीवाली फिलिंग आली
दोघं एका सिलिंग खाली
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लोचा
शोधू जरा.. कोपचा
अरे शोधू जरा.. कोपचा…

हात हा तुझा.. हातात आला
जणू फुलला मनी मोगरा
आवाज माझा मधुर झाला
जो होता आधी घोगरा
जादू झालीया तुझीच प्रिया
दिलाचा दरवाजा खुल जा खुल जा
शहारा आला अंगावरी..
बॅग ठेवा मांडीवरी ||२||

होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा
शोधू जरा.. कोपचा
अरे शोधू जरा.. कोपचा
तुझ्या हातांना लागे शॉक सा
अरे शोधू जरा.. कोपचा…

सारे यू टर्न हवे हवे से
वाटे माझ्या दिला ला
होतो जेव्हा ह्या खांद्याचा टच
मनी होई उलाला
जेव्हा पाहिलं तुला
झालो वेडा खुळा
अरे तेरी नजर ने ये क्या कर डाला
ऐक ना ग आता तरी
बोल ना
तू माझी सोन परी
चल हट..
ऐक ना ग आता तरी
तू माझी सोन परी
होतोय दिला मध्ये थोडा थो डा लो चा
अरे शोधू जरा.. कोपचा..
तुझ्या हातांना लागे शॉक सा ||३||

Song : Kopcha
Singer : Bappi Lahiri and Vaishali Samant
Music : Amitraj
Lyrics : Yo (Sachin Pathak)
Director : Sanjay S. Jadhav
Music Label : Video Palace

 

Leave a Comment

close