Happy New Year Wishes in Marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Happy New Year Wishes In Marathi 2026 – ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, १ जानेवारी रोजी नवीन वर्षाची सुरुवात होते. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. फक्त 1 दिवस आणि 2025 वर्षाचा निरोप घेण्याची वेळ येईल. 2026 च्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. सरत्या वर्षाला गुडबाय करुन येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागात अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. नवीन वर्ष हे जगभरात साजरे केले जाते. येणारे नवीन वर्ष अगदी भरभराटीचे, सुख-समृद्धीचे जावो असे प्रत्येकाला वाटते. यासाठी आपण शुभेच्छांचा वर्षाव देखील करतो.
तर चला तर मग, नवीन वर्षानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Happy New Year Quotes In Marathi 2026 –

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया..
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा…!

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे
न संपणारा हर्ष हर्षाने होऊ दे जीवन सुखी गजबजून उठू दे
आयुष्याची पालखी..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा…!

पाहता दिवस उडून जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील,
आशा मागील दिवसांची करू नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील..
नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा…!

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या..
येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा…!

आरंभ नव्या वर्षाचा होऊ दे अस्त साऱ्या अरिष्ठाचा..!
नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…

तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि
365 दिवस मजेदार जावोत, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुमचे भविष्य सोनेरी होवो, तुमचे जीवन सोपे आणि यशस्वी होवो,
नवीन संकल्प घेऊन नवीन वर्ष उज्वल होवो,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close