Gachi Song Lyrics | Rohit Raut

गच्ची.. Gachi Lyrics is a Marathi song. This is a Marathi Album song sung by Rohit Raut. The lyrics by Sachin Pathak and music composition of Samir Saptiskar . Featuring Gautami Patil, Jagdish Zore, Pranit Kalokhe, Akash Mahale.

Song Details:
Song: Gachi
Movie/Album: Gachi
Singers: Rohit Raut
Lyricist: Sachin Pathak
Musician: Samir Saptiskar
Cast: Gautami Patil, Jagdish Zore, Pranit Kalokhe, Akash Mahale
Music on – Saregama Marathi

Enjoy The Superhit Song ‘Gachi‘ Video Song and Lyrics

मुखडा

ये रे ये पावसा, जीव झाला वेडा पिसा
सरीच्या परी तू ये ना जरा..
गच्चीचा कोपरा छेडतो गार वारा,
ओल्या त्या थेंबापरी दे शहारा.
पाहता तुला झाल्या धुंद दिशा, कश्या सांग ना..
भिजलेल्या साडीमध्ये चोखा दिसते,
आज मला पुन्हा भिजावेसे वाटते..
गच्ची वरून कशी दिसते,
आज मला तीला पहावेसे वाटते …

अंतरा १

हो… आली ही थंडी गुलाबी, गुलाबी,
त्यात ही गच्ची शराबी..
एकट्यात भेट जरा अशी, जरा अशी
नजरेत भीती कशाची?
भेट तुझी थेट दिलाशी..
पाहता तुला झाल्या धुंद दिशा, कश्या सांग ना..
थंडीतल्या चादरीत जवळ भासते
हल्ली मला रोज cozy cozy वाटते
गच्ची वरून कशी दिसते..
आज मला तीला पहावेसे वाटते…

अंतरा २

ही गर्मी हरामी, स्पर्श तुझा हवा हवा,
उन्हातल्या मनातल्या अंधारात या,
सखे गं, तूच काजवा..
फोटो तुझा माझ्या उशाशी…
पाहता तुला झाल्या धुंद दिशा, कश्या सांग ना..
रात्री चांदण्यात लुकलुक करते,
तुला आठवून निजवेसे वाटते
गच्ची वरून कशी दिसते..
आज मला तिला पहावेसे वाटते

थंडीतल्या चादरित जवळ भासते
तुला आठवून निजावेसे वाटते..
गच्ची वरून कशी दिसते…

close