Kaal Bhairav Jayanti Wishes In Marathi 2025 – “ॐ काल भैरवाय नमः..”, कालभैरवांचा जन्म मार्गशीर्ष कृष्णपक्ष अष्टमी तिथीला झाला म्हणून या तिथीला ही कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरव जयंती ज्याला भैरव अष्टमी किंवा कालष्टमी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काल भैरवाची पूजा केल्याने भीती, पाप आणि नकारात्मक शक्तींपासून तसेच राहू, केतू आणि शनिच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते. ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू किंवा शनि दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते.
तर चला तर मग, कालभैरव जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास कालभैरव जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Kaal Bhairav Jayanti Quotes In Marathi 2025 –
ॐ काल भैरवाय नमः..
काळभैरव जयंतीच्या शुभेच्छा…
ओम ह्रीं बटुकाया अपदुद्धाराय कुरुकुरु बटुकाया ह्रीं…
काळभैरव जयंतीच्या शुभेच्छा…
काळभैरवाच्या कृपेने तुमचे सर्व दुःख नाहीसे होवो..
शुभ काळभैरव जयंती…!