Guru Nanak Jayanti Wishes in Marathi | गुरू नानक जयंती शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes In Marathi 2025 – “वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।”, गुरु नानक जयंती कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक होते. शीख बांधवांसाठीचा हा महत्वाचा सण आहे. शीख समाजातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरु नानक देव यांचे स्मरण करतात. त्यांनी एक ओंकार अर्थात एकच देव असा संदेश दिला. या दिवशी भव्य रॅलीचेही आयोजन केले जाते. या दिवसाला गुरु पर्व अथवा गुरु नानक प्रकाश उत्सव असेही म्हटले जाते.
तर चला तर मग, गुरू नानक जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Guru Nanak Jayanti Quotes In Marathi 2025 –

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन..
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

सर्व शीख बांधवांना गुरु नानक
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर,
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु,
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा…!

close