Eid E Milad Wishes in Marathi | ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

Eid E Milad Wishes In Marathi 2025 – “ईद मुबारक..!”, इस्लाम धर्मियांसाठी महत्वाचा असा रबी उल अव्वल महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबीच्या रूपात साजरा केला जातो. आजच्या दिवशी पैगंबरांच्या शिकवणीची उजळणी केली जाते तसेच नमाज पठण करून त्यांना अभिवादन केले जाते. अनेक ठिकाणी आज जुलूस काढण्याचीही पद्धत आहे.
तर चला तर मग, ईद-ए-मिलादनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Eid E Milad Quotes In Marathi 2025 –

ईद-ए-मिलादच्या या शुभ प्रसंगी, मी तुम्हाला आनंद, समृद्धी आणि श्रद्धेने भरलेले हृदय मिळो अशी शुभेच्छा देतो. ईद मुबारक…!

ईद-ए-मिलादच्या या खास दिवशी, तुमचे हृदय प्रेमाने भरलेले असो, तुमचे घर हास्याने भरलेले असो आणि तुमचे जीवन आशीर्वादांनी भरलेले असो..

धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची
एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात
ईद ए मिलाद उन-नबीच्या ईद मुबारक…!

ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो,
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा…
ईद मुबारक..!

close