Independence Day Wishes In Marathi 2025 – “बलसागर भारत होवो”, भारत यंदा 79 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) साजरा करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला, तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा आणि कार्यालयांमध्ये तिरंगा फडकविला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
तर चला तर मग, स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Independence Day Quotes In Marathi 2025 –
बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए..
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी
रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
द्या सलामी.. या तिरंग्याला, ज्यामुळे तुमची शान आहे,
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
धर्म तिरंगा, कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा, सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,
हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला
देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा…!
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही
शान याची वाढवू
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!