पोरी तुझे नादान… Pori Tujhe Nadan Song Lyrics – Romantic Song

Pori Tujhe Nadan Song Lyrics from Album Romantic Song features Bob – Sanjana Pandit in lead roles. Pori Tujhe Nadan song is sung by Sonali Sonawane, Prashant Nakti and Champ Devilz. It has music composed by Prashant Nakti and while lyrics are penned by Prashant Nakti.

Pori Tujhe Nadan Lyrics

Enjoy The Superhit Song ‘Pori Tujhe Nadan‘ Video Song and Lyrics

Album : Romantic Song
Song : Pori Tujhe Nadan
Singers : Sonali Sonawane, Prashant Nakti and Champ Devilz
Musics : Prashant Nakti
Lyrics : Prashant Nakti
Stars : Bob – Sanjana Pandit
Director : Gaurav Koli and Vighnesh Tole
Music on AME MUSIC INDIA

Pori Tujhe Nadan Song Lyrics

कान्हा तोरी राधा बावरी..

पोरी सांगतय तुला खरं खरं तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी रानी झालो दिवाना तुझ्याशी लगीन कराचं हाय…

पोरी तुझे नादान झयलो दिवाना, बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी, तुझ्यात जीव माझा रंगला गो..

नाय मला गरज तुझ्या या पिरमाची
मी तुझ्या प्रेमाला भुलायची नाय..
कनाला करतस दैना तु जिवाची
डोर आपले दोघांची जुलायची नाय
लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची
तुझ्या मी जाल्याला घावाची नाय

हैय्या हो हैय्या…
हो हैय्या

थांब थांब थांब पोरी चाललीस कया बेगीन
पोरांच्या जीवाला लावुनशी घोर
होठावं लाली हाय डोल्यान सुरमा
तु दिसतस जनु चंद्राची कोर..
Insta वर Follow केला Photo तुझा Like केला
Whatsapp वर Sad Status ठेवतय बघ ह्यो,
भाव तु खातस जाम Reply पन देत नाहीस
नाखवाला लागला तुझ्या प्रेमाचा रोग..

लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी
तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा
लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची
तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा…

माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला माझे मनान काय घडतय
तुला बघुनशी रानी दिवाना झयलो कालीज धडधडतय
तुझ्या रुपाची चढली नशा मला माझं मन तुझ्या मागं पलतय
रोज रोज पोरी बंदरावरी मी तुझीच वाट बघतय..

मना दौलत नको तुझी शोहरत नको
मना पोरा तुझी रं साथ हवी
सात जन्माची देईल साथ तुला
आधी लगीन कर तु माझ्याशी
माझा कालीज आज बघ भिडला
राजा तुझ्याच कालजाशी
बेगीन वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी…

– – – – – – –

निशब्द भावनांचे, अबोल प्रेम
बोलता आले नाही तरी, प्रेम व्यक्त करता येतं…

 

Leave a Comment

close