जीव माझा जाईल.. Jeev Majha Jaeel Song Lyrics – Vaibhav Londhe

जीव माझा जाईल… Jeev Majha Jaeel Song Lyrics from Album Jeev Majha Jaeel Jeev Majha Jaeel song is sung by Vaibhav Londhe. It has music composed by Vaibhav Londhe and while lyrics are penned by Vaibhav Londhe.

Jeev Majha Jaeel

Enjoy The Superhit Song ‘Jeev Majha Jaeel‘ Video Song and Lyrics

Song : Jeev Majha Jaeel
Singer : Vaibhav Londhe
Lyrics : Vaibhav Londhe
Music Director : Vaibhav Londhe
Starring : Bhagyashree Mote and Vaibhav Londhe
Director : Tejas J Patil
Music On : Everest Entertainment

Jeev Majha Jaeel Song Lyrics

नजरेला तुझ्या धार अशी कि .. दुधारी तलवार तू..
आजवर तुझ्या सौन्दर्याने सांग केले किती ठार तू…

नजरेला तुझ्या धार अशी कि .. दुधारी तलवार तू..
आजवर तुझ्या सौन्दर्याने सांग केले किती ठार तू…
Your Love is Poisonous, But i wanna taste it anyway
I like the way you walk, but i wanna Say it, in your Face!
Catwalk तुझा Classy Style
My Heartbeat stopped for a while
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल…

(पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुझ्याकडे एकटक बघताच राहिलो मी
रास्ता घरी माझ्या जाण्याचा विसरलो
पुण्यामध्ये दोन तास फिरतच राहिलो मी ..
मुलगा मराठी मी म्हणून थोडा shy होतो
बेबी तुला भेटण्या आधी मी गुड बॉय होतो
तुझ्या मुळे आता मी ही forward झालो
otherwise मी ही बस just another guy होतो
insta शोधण्यासाठी मी खूप व्याप केला
तुझ्या फोटोंवर रोज double tap केला
गाण्यामध्ये सारा कसा काही सांगू तुला
म्हणून तुझ्यासाठी हा मराठमोळा रॅप केला
कळलं का ?

नंबर दे तुझा मोबाईल किती पाहू Insta Profile

नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल…

पहिल्या मी किती सुंदरी पण
तुझ्या मागे माझा जीव बेबी हरलो मी…
तुझ्यामागॆ मुले छत्तीस पण त्यामध्ये सुद्धा अव्वल ठरलो मी
तुझ्या साठी Emotion, Sensation ही तुझ्यासाठीच हे
जिंकीन मी election जर असेल ते तुझ्या साठी चे…

हवं तर तू घे माझी ट्रायल
कर sign माझ्या प्रेमाची फाईल..
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल
नजरेने करतेस घायाळ तू, बघू नको माझ्याकडे जीव माझा जाईल

नजरेने करतेस घायाळ तू…

मुलगा मराठी मी म्हणून थोडा shy होतो
तुला भेटण्या आधी मी गुड बॉय होतो…

नजरेने करतेस घायाळ तू, (Vaibhav) जीव माझा जाईल…

Leave a Comment

close