आपली लव्हस्टोरी… Aapli Love Story Song Lyrics

आपली लव्हस्टोरी… Aapli Love Story Song Lyrics features Bhushan Pradhan and Pallavi Patil in lead roles. Aapli Love Story song is sung by Hrishikesh Ranade and Kirti Killedar. It has music composed by Rohit Nanaware and Vicky Adsule and while lyrics are penned by Sachin Ambat.

Aapli Love Story

Enjoy The Superhit Song ‘Aapli Love Story‘ Video Song and Lyrics

Song : Aapli Love Story
Singers : Hrishikesh Ranade and Kirti Killedar
Musics : Rohit Nanaware and Vicky Adsule
Lyrics : Sachin Ambat
Stars : Bhushan Pradhan and Pallavi Patil
Director : Sneha Shetty Kohli
Music Label : Video Palace
Release Date : 2020

Aapli Love Story Song Lyrics

जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू,
डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू,
जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू,
डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू,
कसं सांगू तुला जीव नाही राही थारावर,
कसली हि जादू तू केली सखी माझ्यावर,
तुझ्या मागं आता असा किती दिवस फिरू,
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु..
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु…

दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू,
तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखरू,
दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू,
तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखरू,
दिस रात मन वेड तुझ्यामागं झुरतया ,

तुझ्या प्रेमापायी सखे तहानभूक हरलीया,
तुझ्या माझ्या प्रेमाचं फुल लागलं कवा फुलू,
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु,
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु…

माझ्या हृदयात ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू,
तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू,
माझ्या हृदयात ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू,
तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू,
कधी तुझ्या मनातलं ओठावर येईना,
कोड तुझ्या हृदयातलं सुटता सूट ना

तुला माझ्या मनातलं लागलं कवा कळू,
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु,
सांग सजनी कवा होईल आपली लव्हस्टोरी सुरु…

झाली सजना आता आपली ही लव्हस्टोरी सुरु,
झाली सजनी आता आपली लव्हस्टोरी सुरु…

Leave a Comment

close