God Gulabi Lyrics – गोड गुलाबी | Harshwardhan Wavre

गोड गुलाबी.. God Gulabi Lyrics from Babu Marathi Album. God Gulabi song Sung by Harshwardhan Wavre and composed by Sandeep Bhure. Lyrics penned by Rahul Kale.

God Gulabi Song Lyrics –

Song Name – God Gulabi
Singer – Harshwardhan Wavre
Music Composer – Sandeep Bhure
Lyricist – Rahul Kale
Music On – T-Series

Enjoy The Superhit Song ‘God Gulabi‘ Video Song and Lyrics

God Gulabi Song Lyrics –

जवा तुला पाहतो मी नव्वारी वर
जीव माझा उडतो का ग हा वाऱ्यावर ?
जवा तुला पाहतो मी नव्वारी वर..
जीव माझा उडतो का ग हा वाऱ्यावर ?

नाकाची नथनी तुझ्या करते ग करणी
समद्यात दिसते भारी तू ग माझी हरणी
नाही मन हातामध्ये जरा बी जरा बी
गोड गोड गोड गोड गुलाबी तू ग
गोड गोड गोड गोड गुलाबी तू ग…

श्वासामधी दरवळला गंध हा तुझा
मानावरी बहरला रंग हा तुझा
श्वासामधी दरवळला गंध हा तुझा
मानावरी बहराला रंग हा तुझा
तू हि तू ग ध्यानी मनी माझ्या दाटली
उन्हामध्ये भेटे जशी दाट सावली…

काय सांगू गा माझ्या मनाची मनाची
गोड गोड गोड गोड गुलाबी तू ग..
काय सांगू गा माझ्या मनाची मनाची
गोड गोड गोड गोड गुलाबी तू ग…

जोड तुझं माझं नातं साजणी ग तू
चांद मी आहे तुझा चांदणी ग तू
हो … जोड तुझं माझं नातं साजणी ग तू
चांद मी आहे तुझा चांदणी ग तू
सांगतो ग मी तुला हे आज पासुनी
साथ तुझी सोडणार ना कधीच मी…

नको हरकत आता जरा बी जरा बी
गोड गोड गोड गोड गुलाबी तू ग
नको हरकत आता जरा बी जरा बी
गोड गोड गोड गोड गुलाबी तू ग…

close